सेवानिवृत्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण/म.जी.प्रा (E.E.) किंवा उप-अभियंता यांना प्राधान्य
Qualification: (B.E. Civil /DCE)
पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना, रोड तसेच ब्रिजेस आर.सी.सी. कामा बाबत माहिती असणे आवश्यक आहे. फ्रेशर उमेदवारांनी देखील अर्ज करू शकतात, अनुभव असल्यास प्राधान्य.
टिप- फोरचूनर, इनोव्हा, क्रेटा, आणि स्कॉर्पिओ गाडी चालविण्याचा अनुभव तसेच मुंबईची माहिती असणे आवश्यक आहे.